‘चारसो पार’मध्ये चंद्रपूरचाही समावेश राहणार – ना.  सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूर- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत सोबत आहे. आज कार्यकर्त्यांचा उत्साह बघून, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या ‘अब की बार चारसो पार’मध्ये आपल्या मतदारसंघाचाही समावेश असणार आहे, याची खात्री पटली आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्सुधीर मुनगंटीवार यांनी (सोमवार) येथे … Continue reading ‘चारसो पार’मध्ये चंद्रपूरचाही समावेश राहणार – ना.  सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास